Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
Tujhyashich Boltyey Me Zeichen

1.0 by Sahitya Chintan


Sep 30, 2015

Über Tujhyashich Boltyey Me

Tujhyashich Boltyey Me ist eine Autobiographie von SHambhavi Hardikar

Tujhyashich Boltyey Me ist eine Autobiografie von SHambhavi Hardikar.

'तुझ्याशीच बोलत्येय मी'  हे शांभवी हर्डीकर यांचे आत्मकथन. -३५ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध चित्रपट आणि शांभवी यांचे पती . जयराम हर्डीकर यांचे अपघाती निधन झाले. प्रेमाचा डाव नुकताच कुठे रंगायला लागला होता. दोन गोजिरवाण्या मुलींनी जयराम आणि शांभवी यांचे कुटुंब साकारले . एकसंध असे हे कुटुंब एका क्षणात विसकटून गेले. खरेच , निरोप घेऊन गेलेले आता परत कधीच परतणार . तिच्यासाठी काळ जणूकाही त्याच क्षणात गोठून गेला.

उरले ते फक्त यंत्रवत आणि जयरामच्या आठवणी काढून स्वतःला . -मोनीसारख्या दोन गोड मुलींची असल्याने शांभवीने स्वतःला . पुन्हा संसार उभा करायचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'बाईचे पहिले प्रेम कधीच संपत नाही.' सगळे सोपस्कार पूर्ण , कर्तव्ये पाळीत जगत . पण प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होता जयराम.

प्रत्येक क्षणात, आणि अखंड सोबत एकटेपणात जयराम तिच्याशी बोलत . तिला साथ करीत होता. हेच सगळे शब्दरूपाने शांभवीने आपल्या पुस्तकात उतरविले आहे.

पुस्तक लिहिण्याची पद्धत डायरी लिहिल्यासारखी आहे. त्यामुळे घडलेले प्रसंग शांभवीने जसेच्या तसे आपल्या लेखणीतून उतरविले . प्रसंग जिवंत असल्याचे जाणवते वाचक हा त्याचा साक्षीदार असल्याचे .

काही वेळेला जगण्यासाठीसुद्धा संभ्रम निर्माण करावा लागतो. इतके दाहक असते की माणसे त्याला शकत नाहीत अथवा त्याच्याशी सामनाही करू शकत . वेळेला एका विशिष्ट काळवेळेत गेलेल्या मनाला असा संभ्रम निर्माण करायला फार . कारण या संभ्रमामुळेच जगणे सुसह्य होते. हर्डीकर हिने जयराम गेल्यानंतरचा दीर्घ कालखंड असाच एका गोठलेल्या स्थितीत व्यतीत केला . तो कुठेतरी आपल्यालाही हेलावून टाकतो. पुनर्मीलनाची आशा आणि नातवांमध्ये पाहणे हासुद्धा या संभ्रमाचाच भाग . पिण्यापेक्षा, व्यसने कित्येकदा असे की असे संभ्रमच छान . ते त्या माणसाला जगण्याचे बळ देतातच; पण त्याचे करपलेले आयुष्य सुखावहही करतात. दोन्ही मुली समिंदरा आणि यांनी ज्या पद्धतीने आईला सांभाळले आहे ते वाखाणण्यासारखे . आता शांभवीची नातवंडेही तिला प्रेमाची ऊब देत आहेत. शांभवीच्या या आत्मकथनाला माझ्या मनापासून शुभेच्छा!

- नीला सत्यनारायण

Was ist neu in der neuesten Version 1.0

Last updated on Sep 30, 2015

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

Übersetzung wird geladen...

Zusätzliche APP Informationen

Aktuelle Version

Tujhyashich Boltyey Me Update anfordern 1.0

Von hochgeladen

Ian Gonzalo Sánchez Jorquera

Erforderliche Android-Version

Android 3.0+

Available on

Erhalt Tujhyashich Boltyey Me auf Google Play

Mehr anzeigen

Tujhyashich Boltyey Me Screenshots

Kommentar wird geladen...
Sprachen
Abonnieren Sie APKPure
Erhalten Sie als der Erste den Zugang zu Vorabversionen, Neuigkeiten und Anleitungen der besten Android-Spiele und -Apps.
Nein, danke
Anmeldung
Erfolgreich abonniert!
Sie haben jetzt APKPure abonniert.
Abonnieren Sie APKPure
Erhalten Sie als der Erste den Zugang zu Vorabversionen, Neuigkeiten und Anleitungen der besten Android-Spiele und -Apps.
Nein, danke
Anmeldung
Erfolg!
Sie sind jetzt unseren Newsletter abonniert.