पाठ टाचण

Path Tachan - Setu

29.0.0<26-08-2023> por Singularity Software Solution
25/08/2023 Versiones antiguas

Sobre पाठ टाचण

दैनंदिन पाठ टाचण आणि सेतू टाचण: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण aplicación परिपाठ व शिक्षक डायरी ह्या aplicación च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे aplicación आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे

मित्रानो पाठ टाचण ह्या aplicación च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता

विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल

तसेच पाठ टाचण तुम्ही pdf स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक trabajo inteligente करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात

भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल

तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट, स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे pestaña देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर, आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण aplicación पेव फुटलेले aplicación नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या aplicación मध्ये blog abierto करत नाही किंवा appgayser सारखे herramienta androide वापरात नाही

हे पाठ टाचण aplicación तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले SDK de aplicaciones estandartizado आहे, अगदी परिपाठ aplicación सारखेच

जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे aplicación आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा, त्याचा रीवेव व retroalimentación आम्हाला प्ले स्टोर वर, फेसबुकवर व WhatsApp grupo वर देण्यास विसरू नका ...

तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे, जि.प शाळा काळडोहवस्ती, मणेराजुरी ता-तासगाव, जि- सांगली

Whatsapp no-8623864952

Novedades de Última Versión 29.0.0<26-08-2023>

Last updated on 11/05/2024
Setu Tachan Included

Información Adicional de Aplicación

Última Versión

29.0.0<26-08-2023>

Presentado por

Rakan Abdulghani

Requisitos

Android 4.4+

Disponible en

Mostrar más

Usar la aplicación APKPure

Obtener पाठ टाचण versión histórica en Android

Descargar

Usar la aplicación APKPure

Obtener पाठ टाचण versión histórica en Android

Descargar

Alternativa de पाठ टाचण

Obtenga más de Singularity Software Solution

Descubrir