संत ज्ञानेश्वर चरित्र
5.2 MB
Tamaño de archivo
Everyone
Android 4.4+
Android OS
Acerca del संत ज्ञानेश्वर चरित्र
या ऍप ये्ये नेश ये्ञानेश्वर महाराज महांचे र ितरित्र, ज्ञानेश्वरी ीाचायला मिळेल.
La aplicación Sant Dnyaneshwar Charitra proporciona
संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२ ९ ६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया घातला असे म्हणतात.
Novedades más recientes 1.1
Información de संत ज्ञानेश्वर चरित्र APK
Versiones Antiguas de संत ज्ञानेश्वर चरित्र
संत ज्ञानेश्वर चरित्र 1.1
Descarga rápida y segura a través de APKPure App
¡Un clic para instalar archivos XAPK/APK en Android!







