संत ज्ञानेश्वर चरित्र
5.2 MB
Taille de fichier
Everyone
Android 4.4+
Android OS
À propos de संत ज्ञानेश्वर चरित्र
मिळेल ऍप मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र, ज्ञानेश्वरी वाचायला मिळेल.
L'application Sant Dnyaneshwar Charitra fournit
संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२ ९ ६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया घातला असे म्हणतात.
What's new in the latest 1.1
Informations संत ज्ञानेश्वर चरित्र APK
Vieilles versions de संत ज्ञानेश्वर चरित्र
संत ज्ञानेश्वर चरित्र 1.1
Téléchargement super rapide et sûr via l'application APKPure
Un clic pour installer les fichiers XAPK/APK sur Android!







