دربارهی आडावरचा नाथा Adavarachaa Natha
नाथा! आडाजवळ का घुटमळायचा؟ म्हणे खजिना होता
، विस्मयकारी आणि अनाकलनीय अशा गोष्टीपण या जगात असतात का؟
नाथा! गोरापान ، सहाफूट उंच ، उघडाबंब ، फक्त जानवे आणि कंबरेला निळी हाफ पँट ، वर तुळतुळीत टक्कल. त्या आडाजवळ का घुटमळायचा؟
आडात म्हणे खजिना होता ، पण म्हणूनच नाथा अघोरी व्रत करीत असावा असावा؟ पिशाच्च वश झाले का؟
"वाशपिशाच्च" !! तात्या बलसोडेंनी नाकात तपकीर ठोसत निर्णय दिला ، आणि सोनारकाकांच्या दुकानात खळबळ. पिंका टाकल्या गेल्या ، तंबाखू नव्याने मळला गेला.
चित्तथरारक ، उत्कंठावर्धक ، वैशिष्ठपूर्ण आणि थोड्याशा मिश्किल अशा प्रवाही लेखनशैली मधील कथा एक वेगळाच वाचनानंद मिळवून.
पात्रे व प्रसंग काल्पनिक
جدیدترین 3.0 چه خبر است
Last updated on 10/07/2021
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
اطلاعات आडावरचा नाथा Adavarachaa Natha APK
ایمن و سریع APK دانلود در APKPure
APKPure از تأیید امضای نرمافزار برای اطمینان از دانلودهای بدون ویروس APK आडावरचा नाथा Adavarachaa Natha استفاده میکند.

دانلود فوق سریع و ایمن از طریق برنامه APKPure
برای نصب فایل های XAPK/APK در اندروید با یک کلیک!