دربارهی द MPSC अकॅडमी
The MPSC Academy: MPSC - PSI - STI - ASO - ESI.
द MPSC अकॅडमी :
MPSC - PSI - STI - ASO - ESI
सर्व विषयाची आयोगाच्या घटकानुसार मांडणी
पुर्व - मूख्य - मुलाखत मार्गदर्शन
हे स्पर्धापरीक्षांचा (विशेषतः MPSCचा) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरू केलेली अकॅडमी आहे. या ॲपद्वारे सर्व परीक्षार्थींना सर्व महत्वाची , Question, E-Book and Lecture कधीही, कुठेही उपलब्ध असावीत या उद्देशांने App ची निर्मिती करण्यात आली आहे. या App मध्ये MPSC च्या सर्व परीक्षांसाठी तयारी होईल असे साहित्य उपलब्ध आहे.
App मध्ये बालभारती (Balbharati Books), सरावासाठी राज्यासेवेच्या, संयुक्त परीक्षेच्या, PSI, STI, ASO च्या या पूर्वी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका विषयानुसार वर्गीकरण करून घटकनिहाय देण्यात आलेल्या आहेत. सोबतच महाराष्ट्र स्टेट बोर्ड (Maharashtra state board books) च्या शोर्ट नोट्स (short notes) आहेत. लवकरच NCERT आणि YCMOU च्या शॉर्ट नोट्स देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत.
मराठी आणि इंग्रजी विषयांसाठी व्याकरणाची E-Book सरावासाठी झालेल्या प्रश्नपत्रिका, शब्दसंग्रह(vocabulary) यांचा समावेश आहे.
جدیدترین 1.0 چه خبر است
اطلاعات द MPSC अकॅडमी APK

دانلود فوق سریع و ایمن از طریق برنامه APKPure
برای نصب فایل های XAPK/APK در اندروید با یک کلیک!