Informazioni su रामफळ लागवड #Agrownet™
Come e quando piantare Ramphal ॲGrovan Ramphal planting technology # Agrowone®
रामफळाची लागवड 4 बाय 4 मीटर ते 5 बाय 5 मीटर या अंतराने करावी. साधारणतः 2.5 फुट बाय 2.5 फुट बाय 2.5 फुट आकाराचे घ्यावेत. खड्ड्याच्या तळाशी वाळलेला पालापाचोळा घालावा. 3 घमेली पूर्ण कुजलेले शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, एक किलो सुपर फॉस्फेट, 50 ते रामफळ लागवड व उत्पादन रामफळ लागवड माहिती रामफळ झाडाची माहिती soursop रामफळाला मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची जमीन लागते. याची अभिवृद्धी डोळे भरून आणि मृदकाष्ठ कलमांद्वारे होते.
लागवड 5 मीटर x 5 मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी 50 सें.मी. x 50 सें.मी. x 50 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. शेणखत, माती आणि 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. 60 ग्रॅम लींडेन पावडर तसेच चांगली माती या सर्वांनी खड्डा भरावा.
What's new in the latest 1.0
Informazioni sull'APK रामफळ लागवड #Agrownet™
![Icona APKPure](https://image.winudf.com/v2/upload/images/icon.png/image.png?fakeurl=1&w=120)
Download super veloce e sicuro tramite l'app APKPure
Basta un clic per installare i file XAPK/APK su Android!