この10th Class all Subject Booksについて
इयत्ता १० वी चा महाराष्ट्र शासन मान्य सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकाच अँप मध्ये
- हे अॅप आपल्याला महाराष्ट्र बोर्ड़च्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रम विषयी माहिती प्रदान करते.ह्या अॅप मध्ये दहावीची सर्व पुस्तके आपल्या pdf स्वरुपात मिळतील.हे अॅप दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि
शालेय अभ्यासक्रम जानकारांसाठी उपयुक्त आहे.
- हे अॅप आपल्याला दहावीच्या सर्व विषयां बद्दलची माहिती देते.ह्या अॅप मध्ये दहावीची सर्व पुस्तके (मराठी आणि इंग्रजी माध्यम) आपणास मिळतील जेकी आपण वाचू शकता आणि जतन पण करू शकता.हे अॅप इयत्ता दहावी मधील विद्यार्थी वापरू शकतात तसेच शालेय अभ्यास क्रमात रूचि असणारे देखील वापारु शकतात.
समाविष्ट केलेले विषय
मराठी माध्यम
1.मराठी
2.इंग्रजी.
3.हिंदी.
4.इतिहास आणि राजकारण.
5.भूगोल.
6.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १.
7.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २.
8.गणित भाग १.
9.गणित भाग २.
10.संरक्षण अभ्यास.
English Medium
1.AksharBharti Marathi
2.English
3.Hindi
4.History And Political Science
5.Geography
6.Science And Technology Part 1
7.Science And Technology Part 2
8.Maths 1
9.Maths 2