APKPure で安全で高速な APK のダウンロード
APKPure は署名検証を使用して、ウイルスフリーの Slogan Marathi App | घोषवाक्ये APK ダウンロードを保証します。
जाणूनघ्यावेगवेगळ्यासामाजिकविषयांवरीलघोषवाक्येह्याअँप्लिकेशनच्यामदतीने
१. मराठी घोषवाक्य अँपमध्ये विविध प्रकारच्या घोषवाक्यांची यादी तुम्हाला पहावयास मिळेल.
२. ह्या अँपमध्ये आपल्याला मनोरंजन, समाजाविषयी, पर्यावरणाविषयी अशी विविध प्रकारची घोषवाक्ये मिळतील.
३. घोषवाक्यमधून एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न ह्या अँप मधून केला आहे.
४. अँपमधून दिलेली घोषवाक्ये जर तुम्हाला शेअर करायची असतील तर कॉपी बटण वर क्लिक करून तुम्ही ती तुमच्या व्हॅट्सअँप ग्रुपमध्ये किंवा मेसेज मधूनही पाठवू शकता.
५. हे अँप (software) कोणत्याही प्रकारची गॅरंटी देत नाही. अँपमधील माहिती पूर्णतः इंटरनेटच्या साहाय्याने मिळविली आहे.
- हे अँप तुम्ही ऑफलाईन ही वापरू शकता.