APKPure에서 안전하고 빠른 APK 다운로드
APKPure는 바이러스 없는 मराठी गजल - सुरेश भट APK 다운로드를 위해 서명 확인을 사용합니다.
Marathi Gazals Marathi ghazal Emperor Suresh Bhatt's unrivaled system
Marathi book
मराठी गजल सम्राट सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेल्या काही अप्रतीम रचना !
सुरेश भटांनी मराठी गजलेला एक नवा आकार दिला , एक नवा हुंकार दिला ! गजल हळुवार असते तशीच ती रोखठोक पहाडाला धडाका देणाऱ्या तुफान वाऱ्यासारखी पण असते हे सुरेश भटांनी दाखवून दिले. भटांच्या काही अप्रतीम रचना रसिकांसाठी येथे एकत्रित करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न !
तुम्हाला नक्की आवडेल अशी अपेक्षा !