JIJAU KURIES

FlyCT Softtech
Oct 27, 2024
  • 5.6 MB

    파일 크기

  • Android 5.0+

    Android OS

JIJAU KURIES 정보

सरकारमान्य दैनंदिन भिशी एक नवी अर्थक्रांती

कायदेशीर भिशीत्याचा प्रमुख उद्देश भिशिच्या सभासदांना तसेच चालकाला संरक्षण देणे देणे देणे देणे प्रमुख उद्देश भिशिच्या सभासदांना तसेच चालकाला संरक्षण देणे हणे देणे देणे देणे देणे चालकासेच्या सभासदांना.

१) भिशी म्हणजे काय –

"काही लोकांचा समूह एक ठराविक रक्कम ठराविक महिन्यांसाठी कोणत्याही लेखी व्यवहारा शिवाय फक्त विश्वासाचा आधार घेऊन त्या समूहातील एक सभासदाला गोळा केलेली रक्कम वापरण्यासाठी देतात .त्याला भिशी म्हणतात." काही ठिकाणी भिशी पद्धतीला हराशी असेही म्हंटले जाते. यात अनेक पद्धती आहेत

अ) चिठ्ठी पद्धती-

चिठ्ठी पद्धतीतली जमा झालेली सभासदांची रक्कम त्याच गटातील सर्व सभासद्च्या नावाच्या चिट्ठी टाकून त्यातील एक चिट्ठी निवडून लकी ड्रो सारख्या प्रकाराने नाव जाहीर करून ती रक्कम त्या सभासदाला देऊन टाकतात

ब) लिलाव पद्धत –

सर्व सभादानी जमा केलेल्या एकूण रकमेचा लिलाव बोली पद्धतीने केला जातो ज्याची बोली अधिक तो दावेदार आसतो रकमेचा.बोली जितक्या रकमेची घेतली तेवढी रक्कम एकूण जमा रकमेतून वजा करून उरलेली रक्कम दावेदारास दिली जाते .उरलेली नफा रक्कम सभासदांमध्ये समान वाटप करून दिली जाते त्याला डीव्हीडट म्हणतात.

क) पोट भिशी-

यात उरलेली नफा रक्कम सभासदांमध्ये समान वाटप करून न देता, येणारा नफा हा परत एकाच सभासदाला देतात वापरण्यासाठी .काही ठिकाणी भिशी पद्धतीला हराशी असेही म्हंटले जाते.

२) खाजगी भिशी पद्धतीचे फायदे? / त्याकडे लोकांचे वाढते आकर्षण?

फक्त ओळखीच्या विश्वासातील लोकांना सभासद बनविले जाते. सर्व व्यवहार हे रोख असल्याने कर नाही. मिळणारी रक्कम हि रोख स्वरुपात. कोणतेही लेखी कागदोपत्री हमी नाही. भांडवलासाठी जमीनदार नाही तारण नाही .लाव असल्याने बाली वाढवून अधक परतावा मिळति. एक वेळी कितीही ठिकाणी सभासद होता येते. कितीही ठिकाणी भिशी घेता येते.कुठे खर्च केला याचा तपशील सरकारला कंवा सभासदा सभासदा.

३) खाजगी भिशी पद्धतीचे तोटे?

गरजू मित्राला आर्थिक सहाय्य करावे, पैसे परत करायची वेळ आली कि तोंड चुकवू लागतो मग संघर्ष जिवलग मित्रांशी कायमचे वैर पत्करावे लागते. व्यवहाराचा नियम सांगतो मित्रा मित्रा मध्ये धनको आणि ऋणको बनू नये .परंतु हा नियम खाजगी भिशीत धाब्यावर बसवला जातो .अशावेळी या व्यवहारात पैसे आणि मित्र दोन्ही गमवावे लागतात .केवळ कटुता आणि पश्याताप कपाळी येतो. सहजपने विश्वास घात करता येतो, कारण लेखी हमि नाही. जरी सभासदानी कायदेशीर रीत्या जाण्याचा प्रयत्न केला तरी वाव नाहाी .कोणतेही संरक्षण नही. एखादा सभासद मरण पावला तर विमा नाही. पैसे परत मिळतील याची कोणतीही शाश्वती नाही. जर कोणीही तक्रार केली भिशी चालकाविरुद्ध तर कायद्याने मनी लॉन्ड्रिंग चा गुन्हा दाोखल भिशी भिशी चालकाविरुद्ध तर कायद्याने मनी लॉन्ड्रिंग चा गुन्हा दाोखल. तसेच सावकारी परवाना नाही म्हणून गुन्हा होतो.

४) सरकारमान्य लिलाव भिशी उदय

१०२ वर्षांपूर्वी १ ९ १४ साली केर९ १४ साली केरळ राज्यातीलारावणकोर या ठी पाणी पाणी पर्वी १ ९ १४ साली केर९ १४ साली केर९ १४ साली केरळ राज्यातीलावणकोर या ठी पाणी. यात भिशीला कायदेशीर स्वरूप देण्यात आले. सभासदांचे व भिशी चालकाचे हित जोपासण्यात आले. सर्व व्यवहार हे कागदोपत्री करण्यात आले. नंतर भारतातील जवळजवळ सर्व राज्यांनी कायदेशीर भिशीचा अवलंब सुरू केला. राज्यनिहाय वेगवेगळे कायदे करण्यात आले. परंतु आता २०१२ पासून १ ९ ८२ च्या कायद्याला केंद्रीय कायदा म्हणून घोषिन ११२ पासून १ ९ ८२ च्या कायद्याला केंद्रीय कायदा म्हणून घोषन. सद्याच्या आकडेवारीनुसार १०००० पेक्षा अधिक पंजीकृत कंपनी कार्यरत आहेत.

५) मिडिया आणि भिशी कंपनी

लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ निरपेक्ष, निर्भाड, नि्पक्ष आणि सत्य्पक्ष आणि सत्य्पक्ष आणि सत्य्पक्ष आधार स्तंभ निरपेक्ष, निर्भाड, नि्पक्ष आणि सत्य्पक्ष आणा मग तो दृश, दृकश्राव्य कसाही असला तरी याची जादू एवढी प्रभावशाली आहे कि जसा एखादा जादुगार हातातला रुपया गायब करतो किंवा डबल करतो तेव्हां खरतर जादुगार असे काही करू शकत नाही हे माहिती असूनही आपले डोळे दिपून जातात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो .हेच काम मिडिया करते आहे जे आम्ही सांगू ते खरे वाटेपर्यंत डोक्यात घालायचे "ये अफवा थी कि मेरी तबियत खराब है, मिडीयाने बताबताके बिमारही कर दिया"मिडिया एवढे प्रभावशाली माध्यम कोणतेही नाही. म्हणूनच ते चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही बाबतीत सारखेच काम करतो. सद्दयाच्या स्थितीत टी आर पी साठी कोणत्याही बातमीच्या तळाशी न जाता उथळ पने फक्त लोकांमध्ये गोंधळ निर्माण करणे व तो तसाच ठेवणे. मिडीयाने सर्वाधिक आर्थिक फसवनुकीना चीट फंड म्हणून बदमान केले आहे. मिडीयाने दाखवलेल्या बातमीत सत्य हा भाग किती गौण ठरतो .चीट फंड च्या नावाने जो काही भ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे, तो 9 0 % मिडीयाच्या कृपाशीर्वादाने आहे. त्यामुळे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही. ''전표 ''फंड आणि "속임수"यातील फरक तसा फार मोठा आहे शब्द आणि शब्दाच्या अर्थात गुरफटून मिडीयाने शाब्दिक खेळ केलाआहे

더 보기접기

What's new in the latest 1.4

Last updated on Oct 27, 2024
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

JIJAU KURIES apk 정보

최신 버전
1.4
카테고리
비즈니스
Android OS
Android 5.0+
파일 크기
5.6 MB
Available on
APKPure에서 안전하고 빠른 APK 다운로드
APKPure는 바이러스 없는 JIJAU KURIES APK 다운로드를 위해 서명 확인을 사용합니다.

JIJAU KURIES의 오래된 버전

APKPure 앱을통한매우빠르고안전한다운로드

한번의클릭으로 Android에 XAPK/APK 파일을설치할수있습니다!

다운로드 APKPure
보안 보고서

JIJAU KURIES

1.4

보안 보고서는 곧 제공될 예정입니다. 그동안 이 앱이 APKPure의 초기 보안 검사를 통과했음을 알려드립니다.

SHA256:

9813835bd672630935caff5ca0fb243d1db715f08de87d07d7f0eebd5840b2d3

SHA1:

167db6f351bf5b0fc6d629947a6a57e783dd619e