Marathi Vyakaran|मराठी व्याकरण 정보
व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र व्याकरण भाषेचा मागोवा घेते.
व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले.
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
व्याकरण व त्याची आवश्यकता वि+आ+कृ(=करण) =व्याकरण व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.व्याकरण भाषेचा मागोवा घेते.पतंजलीने व्याकरणास 'शब्दानुशासन' असेही नाव दिले आहे.परस्परांचे विचार विशिष्ट पद्धतीने व्यक्त केले तर ते सुसंबद्ध, समजण्यास सुकर ठरतात.आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटके,व्यवस्थित,आकर्षक,शुद्ध,ठेवण्याच्या दृष्टीने व्याकरणाची मदत घेता येते.
वर्ण,शब्द,पद,वाक्य,भाषा,व्यवहारातील सुयोग्य उपयोग इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
वर्ण: तोंडा वाटे निघणार्या मूलध्वनींना 'वर्ण' असे म्हणतात.लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश न पावता कायमचे राहतात म्हणून त्यांना अ-क्षर(नाश न पावणारे) असेही म्हणतात.
स्वर स्वरांचा उच्चार सहज,स्वतंत्र,इतर वर्णांच्या मदती शीवाय;ओठाला ओठ न चिटकता,जीभेचा मुखातील इतर कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो.स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवला जात नाही,तोंड उघडे व पसरलेले असते.
What's new in the latest 1.2
2. New data added
3. Share data to your friend
Marathi Vyakaran|मराठी व्याकरण의 오래된 버전
Marathi Vyakaran|मराठी व्याकरण 1.2
Marathi Vyakaran|मराठी व्याकरण 1.1
Marathi Vyakaran|मराठी व्याकरण 대안





