이 앱은 무료로 다운로드 할 수 있습니다.
या app मध्ये विद्यार्थी बेरीज वजाबाकी गुणाकाराची गणिते तोंडी सोडवणार आहेत तर चौथ्या tab मध्ये मिक्स उदाहरणे येणार आहेत.प्रतेक गणित सोडवाल्यावर मुले उत्तर टाईप करतील व येणाऱ्या वटवाघूळ ला बॉंब ने मारतील. शिकार करता करता मुले नकळत गणिताचा सराव करतील. तर चौथ्या tab मध्ये मिक्स उदाहरणे येणार आहेत.प्रतेक गणित सोडवाल्यावर मुले उत्तर टाईप करतील व येणाऱ्या वटवाघूळ ला बॉंब ने मारतील. शिकार करता करता मुले नकळत गणिताचा सराव करतील.