앱을 다운로드할 수 있습니다.
राम कृष्ण हरी संत चोखामेळा हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत चोखामेळा त्यांचे सर्व अभंग, तसेच त्यांचे माहिती, तसेच त्यांचे तीर्थक्षेत्र या सर्व गोष्टींबद्दल ची माहिती ॲप मध्ये टाकत आहोत.हे ॲप बनवण्यासाठी मागिल उद्देश म्हणजे आपल्या संतांचा वारसा व त्यांचे कार्य उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे, पाहता यावे हा आमची यामागचा उद्देश आहे हेआपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद