Scholarship 8th 정보
마하라슈트라의 8기 학생들에게 유용한 8기 장학시험 앱입니다.
8th Scholarship exam हे app इयत्ता प्रामुख्याने आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जे विद्यार्थी MAHATET परीक्षेची तयारी करत आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना ही उपयुक्त ठरेल.
या app मध्ये ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील खालील विषयांचा अभ्यास आहे.
मराठी
गणित
English
बुद्धिमत्ता
8th Scholarship exam app ची वैशिष्ट्ये
जुन्या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील.
जुन्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवता येतील, सराव करता येईल.
विषय व घटक निहाय सराव
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताच चूक की बरोबर समजेल. योग्य उत्तर समजेल.
प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पुढील प्रश्न ओपन होईल.
शिष्यवृत्ती अभ्यासक्रम पाहता येईल.
घटक निहाय सर्व प्रश्नाचा निकाल पाहता येईल.
ऑफलाईन व online वापरता येणार.
Disclaimer :
Owner of this application do not have any right on the content present in this application because all content collected from references.