शासन व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना राजभाषा मराठीतले पर्याय
शासन व्यवहारात / न्याय व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना राजभाषा मराठीतून पर्याय देण्यासाठी भाषा संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेले करण्यात आलेल्या शब्दकोशांपैकी निवडक शब्दकोश.