APKPure에서 안전하고 빠른 APK 다운로드
APKPure는 바이러스 없는 Yashodeep Classes APK 다운로드를 위해 서명 확인을 사용합니다.
यशोदीप क्लासेस कुर्डुवाडी
क्लासेसची वैशिष्ट्ये:
1) अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद
2)प्रशस्त क्लासरुम व बसण्यासाठी बॅचेंसची सोय
3)सर्व क्लास CCTV च्या नियंत्रणाखाली
4)मुलींसाठी वेटिंग रूमची सोय
5)साप्ताहिक टेस्ट
6)टॉपिकवाईज नोट्स उपलब्ध
7)दर महिन्याला पालक सभेचे आयोजन
8)प्रोजेक्टरद्वारे डिजिटल शिक्षण
9)विध्यार्थ्यांनाकडे वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन
10)उत्कृष्ट व सातत्यपूर्ण निकालाची परंपरा
11)प्रत्येक विषयास स्वतंत्र शिक्षक
12) दर महिन्याला गेस्ट लेक्चर व कॅरियर गायडान्स
13)क्लासेसची स्वतंत्र अभ्यासिका