Zilla Parishad 정보
सर्व जिल्हा परिषदेची माहिती एकाच अँप मध्ये सर्व योजना सहित
भारतातील ग्रामीण शासन पंचायती राज प्रणालीवर आधारित आहे.जिल्हा परिषद (सामान्यतः झेडपी म्हणून ओळखले जाते) भारतातील जिल्हा पातळीवर स्थानिक सरकारी संस्था आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे व्यवस्थापन आणि त्याचे कार्यालय जिल्हा मुख्यालयात स्थित आहे.महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा आहेत.
ह्याच व्यवस्थेबद्दल आपणास माहिती देण्यासाठी आम्ही हे अॅप तयार केले आहे. ह्या अॅप मध्ये आपणास जिल्हा परिषदेबद्दल सम्पूर्ण माहिती मराठी मधून मिळेल.ह्या अॅप मध्ये आपणास जिल्हा परिषदेची,तिची कार्यप्रणाली ,ती राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती मिळेल.ह्या माहिती व्यतिरिक्त आपणास नगरपालिका तसेच पंचायत समितीची देखील माहिती मिळेल. माहितीचा वाचण्या बरोबरच आपण आपली आवडीची माहिती जतन करू शकता व ती इतरांसोबत शेयर पण करू शकता.
समाविष्ट केलेले मुद्दे:-
१) जिल्हा परिषद माहिती
२) जिल्हा परिषद कारभार
३) जिल्हा परिषद योजना
४) माहितीचा अधिकार
५) महाराष्ट्र शासन विभाग
६) जिल्हा परिषद शेतकरी योजना
७) जिल्हा परिषद बचत गट
८) जिल्हा परिषद प्रशासन
९) जिल्हा परिषद नागरिक सेवा
१०) जिल्हा परिषद पंचायत समिति
११) नगर पालिका
१२) जिल्हा परिषद महत्वाचे अर्ज
१३) महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद
१४) ग्राम पंचायत