Mengenai Big Marathi Dictionary
Bahasa Inggeris - Marathi Dan Marathi kepada kamus Bahasa
Had bahasa saya bermakna had dunia saya.
Ludwig Wittgenstein
माझ्या भाषेची मर्यादा मला जगाला समजण्याच्या शक्तीला मर्यादित करते
लुडविग विट्टगनस्टाइन
शब्द हे कुठल्याही भाषेची संपत्ती आहे, आणि या संपत्तीवरच तुमचे भाषेचे ज्ञान अवलंबून आहे.
इंग्रजी ही आज जगाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचे ज्ञान असणे आज अनिवार्य आहे.
जसे इतर भाषेत आपल्या परिचित गोष्टींना काय म्हणतात याचे जसे ज्ञान आवश्यक आहे तसेच आपल्या भाषेतील शब्दांना इतर भाषेत काय म्हणतात याचेही ज्ञान आवश्यक आहे.
या करीताचा आम्ही या डिक्शनरी ची निर्माती केली आहे.
ही डिक्शनरी "इंग्लिश - इंग्लिश - मराठी" आणि "मराठी-इंग्लिश" या दोन प्रकारात उपलब्ध आहे.
डिक्शनरी चे खास वैशिष्ठ्ये
1. 1,00,000 पेक्षा जास्त इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ
2. 40,000 पेक्षा जास्त मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ
3. इंग्रजी शब्दांचे इंग्रजी समानार्थी व विरुद्धअर्थी शब्द उपलब्ध
4. शब्दांचे अर्थ तत्काळ देण्यासाठी विशेष बनवलेली डिक्शनरी bantuan सर्विस
5. इंटरनेट ची गरज नाही
What's new in the latest 1.1
Maklumat APK Big Marathi Dictionary
Versi lama Big Marathi Dictionary
Big Marathi Dictionary 1.1
Big Marathi Dictionary 1.0

Muat Turun Super Pantas dan Selamat melalui Apl APKPure
Satu klik untuk memasang fail XAPK/APK pada Android!