Oписание Big Marathi Dictionary
Английский -Английский - Marathi И Marathi словарь английского языка
Границы моего языка означают границы моего мира.
Людвиг Витгенштейн
माझ्या भाषेची मर्यादा मला जगाला समजण्याच्या शक्तीला मर्यादित करते
लुडविग विट्टगनस्टाइन
शब्द हे कुठल्याही भाषेची संपत्ती आहे, आणि या संपत्तीवरच तुमचे भाषेचे ज्ञान अवलंबून आहे.
इंग्रजी ही आज जगाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचे ज्ञान असणे आज अनिवार्य आहे.
जसे इतर भाषेत आपल्या परिचित गोष्टींना काय म्हणतात याचे जसे ज्ञान आवश्यक आहे तसेच आपल्या भाषेतील शब्दांना इतर भाषेत काय म्हणतात याचेही ज्ञान आवश्यक आहे.
या करीताचा आम्ही या डिक्शनरी ची निर्माती केली आहे.
ही डिक्शनरी "इंग्लिश - इंग्लिश - मराठी" आणि "मराठी-इंग्लिश" या दोन प्रकारात उपलब्ध आहे.
डिक्शनरी चे खास वैशिष्ठ्ये
1. 1.00.000 पेक्षा जास्त इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ
2. 40000 पेक्षा जास्त मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ
3. इंग्रजी शब्दांचे इंग्रजी समानार्थी व विरुद्धअर्थी शब्द उपलब्ध
4. शब्दांचे अर्थ तत्काळ देण्यासाठी विशेष बनवलेली डिक्शनरी помощь सर्विस
5. इंटरनेट ची गरज नाही
Что нового в последней версии 1.1
Информация Big Marathi Dictionary APK
Старые Версии Big Marathi Dictionary
Big Marathi Dictionary 1.1
Big Marathi Dictionary 1.0

Супер Быстрая и Безопасная Загрузка через Приложение APKPure
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!