Sant Sakha - संत सखा
Over Sant Sakha - संत सखा
मिळवा सर्व मराठी धार्मिक ग्रंथ एकाच app मध्ये तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी उपासना
संत सखा
संत सखा ह्या app च्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्व मराठी धार्मिक ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, सदर app मधून आपल्या दिवसाची सुरवात मंगलमय व्हावी या साठी खूप सार्या सुविधा देण्यात आलेल्या आहे. app मधील उपलब्ध मराठी धार्मिक साहित्य खालील प्रमाणे:
1. ज्ञानेश्वरी - Dnyaneshawari
2. तुकाराम गाथा- Tukaram Gatha
3. भगवतगीता मराठीत - Bharawatgita Marathi
4. श्री शिवलीलामृत - Shivlilamrut
5. मनाचे श्लोक - Manache Shlok
6. गुरुचरित्र - Gurucharitra
7. उपासना - Upasana
8. मराठी स्तोत्रे - Marathi stotre
9. पसायदान - Pasaydan
10. नवनाथ भक्तिसागर - Navnath bhaktisagar
11. श्री एकनाथ भागवत - Eknath Bhagwat
12. भजने. - Bhajan
१३.आरती संग्रह - Aarati Sangrah
१४.सुविचार - Suvichar
१५.पंचाग - Panchang
16. सूर्योदय सूर्यास्त
१७.सनानुसार सोशल मिडिया afbeeldingen
आणखीन खूप काही
या app चे सर्वात महत्वाची सुविधा म्हणजे तुम्ही सर्व साहित्य वाचू शकता किंवा ऐकू ही शकता
तर आजचा Downloaden करा आणि सर्वाना वापरायला सांगा
What's new in the latest 2.0
Sant Sakha - संत सखा APK -informatie
Oude versies van Sant Sakha - संत सखा
Sant Sakha - संत सखा 2.0
Supersnel en veilig downloaden via de APKPure-app
Eén klik om XAPK/APK-bestanden op Android te installeren!