Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
पाठ टाचण-icoon

29.0.0<26-08-2023> by Singularity Software Solution


May 11, 2024

Over पाठ टाचण

दैनंदिन पाठ टाचण आणि सेतू टाचण :- दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण app परिपाठ व शिक्षक डायरी ह्या app च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे app आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे

मित्रानो पाठ टाचण ह्या app च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता

विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल

तसेच पाठ टाचण तुम्ही pdf स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक smart work करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात

भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल

तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट, स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे tab देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर, आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण app पेव फुटलेले app नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या app मध्ये blog geopend करत नाही किंवा appgayser सारखे android instrument वापरात नाही

हे पाठ टाचण app तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले standerd sdk app आहे, अगदी परिपाठ app सारखेच

जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे app आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा, त्याचा रीवेव व feedback आम्हाला प्ले स्टोर वर, फेसबुकवर व whatsapp groep वर देण्यास विसरू नका ...

तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे, जि.प शाळा काळडोहवस्ती, मणेराजुरी ता-तासगाव, जि- सांगली

Whatsapp no-8623864952

Wat is er nieuw in de nieuwste versie 29.0.0<26-08-2023>

Last updated on May 11, 2024

Setu Tachan Included

Vertaling Laden...

Aanvullende APP -informatie

Laatste Versie

Verzoek update van पाठ टाचण 29.0.0<26-08-2023>

Geüpload door

Rakan Abdulghani

Android vereist

Android 4.4+

Available on

Verkrijg पाठ टाचण via Google Play

Meer Info

पाठ टाचण Screenshots

Comment Loading...
Talen
Abonneer u op APKPure
Wees de eerste die toegang krijgt tot de vroege release, nieuws en gidsen van de beste Android -games en apps.
Nee bedankt
Aanmelden
Succesvol ingeschreven!
Je bent nu geabonneerd op APKPure.
Abonneer u op APKPure
Wees de eerste die toegang krijgt tot de vroege release, nieuws en gidsen van de beste Android -games en apps.
Nee bedankt
Aanmelden
Succes!
Je bent nu geabonneerd op onze nieuwsbrief.