Безопасная и Быстрая Загрузка APK на APKPure
APKPure позволяет легко и безопасно загружать संत ज्ञानेश्वर चरित्र APK с проверкой подписи.
5.2 MB
Размер файла
Everyone
Android 4.4+
Android OS
या ऍप मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र, ज्ञानेश्वरी वाचायला मिळेल.
Приложение Sant Dnyaneshwar Charitra предоставляет
संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ - इ.स. १२ ९ ६ (समाधी)) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया घातला असे म्हणतात.
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!