Обновлено 26/08/2017
हे अॅप पेड अॅप आहे जर कोणाला विकत घ्यावयाचे असेल तरच डाउनलोड करा.
इतर अॅप्स फ्री आहेत.या अॅप मध्ये खालील कायदे आहेत.
भारतीय दंड संहिता १८६० फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ भारतीय पुरावा अधिनियम १८७२ महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मोटार वाहन अधिनियम १९८८ इतर संक्षिप्त कायदे :मुंबई दारुबंदी अधिनियम १९४९ महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९
धन्यवाद.