Oписание Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक
मराठी होकायंत्र л बॅटरी लाईट л सध्याचा लोकेशन पत्ता सर्व एकाच अँप मध्ये
मराठी होकायंत्र या अँप्लिकेशनमध्ये कोणत्याही वेळी आणि कोणत्याही स्थानावर दिशा शोधण्यात मदत करते. हे मोबाईलवर तयार केलेल्या चुंबकीय सेन्सरवर कार्य करते.हे डिजिटल मराठी होकायंत्र आहे. मराठी होकायंत्र या अँप्लिकेशनचे वैशिष्ट्ये असे कि
- अचूक दिशा शोधणे सोपे होते
- अचूक तुमच्या सध्याचा लोकेशन पत्ता शोधू शकता.
- अनेक थीम उपलब्ध आहेत
- टॉर्च लाइट ( बॅटरी लाईट )
- ऑफलाइन दिशा निर्देशक
- हे अँप्लिकेशन पूर्णपणे मोफत
महत्त्वाचे टीप: हे अँप्लिकेशन आपल्या डिव्हाइसवर उपलब्ध असलेल्या मेगनेटिक सेन्सरवर कार्य करते . मोबाईलमध्ये हे सेन्सर पहिलेच उपलब्ध असते, पण काही डिव्हाइसेस अंगभूत चुंबकीय सेन्सरसह येत नाहीत. तर, त्या मोबाईलवर हे अँप्लिकेशन कार्य करणार नाही. कोणतेही इतर मराठी होकायंत्र अॅप देखील अशा मोबाईलवर काम करत नाही.
तरी कृपा करून ५ स्टार रेटिंग देऊन प्रोत्सान द्यावे . आमचा अँप बनवण्याचा उत्साह वाढतो.
आपल्या सूचना [email protected] या मेल वर मेल करा. आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
Что нового в последней версии 1.2
Информация Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक APK
Старые Версии Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक
Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक 1.2
Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक 1.1
Marathi Compass l मराठी होकायंत्र l दिशा दर्शक 1.0

Супер Быстрая и Безопасная Загрузка через Приложение APKPure
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!