Oписание Sport Information in Marathi l सर्व खेळांची माहिती
खेळा खेळ आणि राहा फिट ते पण मैदानी खेळ खेळून सर्व खेळ उपलध्द
खेळांची माहिती मराठी मध्ये
आजच्या जगामध्ये खेळ आणि त्यांची माहिती हा मानवी जीवनातील एक भाग बनलेला आहे.या मुळेच की काय दिवसेंदिवस क्रीड़ाप्रेमींची संख्या वाढत चालली आहे .अश्याच क्रीड़ा प्रेमींसाठी आम्ही हे अॅप खास तैयार केले आहे
खेळांची माहिती या अॅप मधे जगभरात खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांची माहिती मराठी मध्ये दिली आहे.तसेच जगभरात खेळल्या जाणाऱ्या सर्व क्रीड़ा स्पर्धांची माहिती ह्या अॅप मधे दिली गेलेली आहे. हे अॅप आपल्याला राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळा बद्दल सविस्तर माहिती देत व आपण हे खेळ कश्या प्रकारे खेळू शकतो हे देखील आपणास सांगते.
ह्या अॅप मध्ये खालील प्रकारच्या खेळां बद्दल सविस्तर माहिती दिली आहे
- पारंपरिक खेळ
- बैठे खेळ
- फॉर्म्युला वन रेसिंग
- आंतरराष्ट्रीय खेळ
- संगणकीय खेळ
- क्रिडा स्पर्धा
- मैदानी खेळ
- शारीरिक शिक्षण
- जगप्रसिद्ध खेळाडू
- भारतातील क्रिडा संकुल
Что нового в последней версии 1.3
Информация Sport Information in Marathi l सर्व खेळांची माहिती APK
Старые Версии Sport Information in Marathi l सर्व खेळांची माहिती

Супер Быстрая и Безопасная Загрузка через Приложение APKPure
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!