Безопасная и Быстрая Загрузка APK на APKPure
APKPure позволяет легко и безопасно загружать YOSOT APK с проверкой подписи.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत.
वृक्ष म्हणजे जीवन - वृक्ष देतात फुले फळे !
वृक्ष देतात - पाउस, पाणी, थंडावा, वृक्षच देतात अन्न वस्त्र आणि निवारा !
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्ष शोषून घेतात वातावरणातला कार्बन.... त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावण्यासाठी पुढे आलं पाहिजे ''आपण'' !! वृक्ष लावून...पृथ्वीला संजीवनी द्यायची आहे आपण. म्हणूनच - आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ घेऊन येतंय एक नाविन्यपूर्ण उपक्रम .... ''योसो'' अर्थात
YCMOU’s One Student One Tree
Один клик для установки XAPK/APK файлов на Android!