Marathi Novel: Maitra Jivanche
4.8 MB
ขนาดไฟล์
Android 4.4+
Android OS
เกี่ยวกับ Marathi Novel: Maitra Jivanche
นวนิยายฐีมิตรภาพโดยอภิเษกเธามก์
มิตรภาพในวันนี้เรามีความยินดีที่จะนำมาให้คุณนวนิยายฐีอื่นบนมิตรภาพโดยผู้เขียนที่มีชื่อเสียงอภิเษกเธามก์
นิยายเรื่องนี้จะทุ่มเทให้กับทุกคนที่อาศัยมิตรภาพด้วยหัวใจ ...
मनापासूनमैत्रीजगणा-याप्रत्येकाससमर्पित ...
आपणजन्मघेतोतेव्हाकाहीनातीआपल्यालाजन्मतःचमिळतात, आई-वडील, भाऊ-बहिण, इ हीसर्वनातीरक्ताचीअसतात तरीदेखीलबाहेरच्याकाहीव्यक्तींशीआपलासंबंधयेतो कालांतरानेतोसंबंधएकावेगळ्यानात्यामध्येबदलतो हेनातंरक्ताचंनसतं, हेनातंनिर्माणकरण्याचंसंपुर्णस्वातंत्रआपल्यालाअसतं, आणिम्हणुनच 'मैत्री' ह्यानात्याचंमहत्त्वरक्ताच्यानात्याइतकंच, कदाचितत्याहूनहीश्रेष्ठआहे
'मैत्रजीवांचे' कादंबरीलिहिण्यासाठीमलामाझ्याएकामित्रानेचसुचविलेहोते त्यावेळीमीहीगोष्टमनावरघेतलीनाही कारणमीलिखाणकामकरुशकतनाहीहेमलाचांगलंचठाऊकहोतंआणिमीउत्कृष्टलिखाणकरुशकतोहेमाझ्यामित्र-मैत्रिणींनाचांगलंठाऊकहोतं मगकाय? माझ्यानकळतसर्वांनीमलाप्रोत्साहनदेण्याससुरुवातकेली याचापरिणामम्हणुन 8 ऑक्टोबर 2011 रोजीमी 'मैत्रजीवांचे' कादंबरीलिहिण्याससुरुवातकेलीआणिअर्ध्यावरथांबवलीदेखील काहीदिवसांनीमाझीभेटएकाजुन्यामैत्रिणीशी, शलाकाशीझाली बऱ्याचदिवसांनीभेटझाल्यानेआमच्यागप्पाबराचवेळरंगल्या त्यावेळीपुस्तकाचाविषयदेखीलनिघाला "कोणीकाहीहीम्हणालंतरीतूतुझंकामअर्ध्यावरसोडूनकोस." असेअनेकसकारात्मकतिच्यामनातुनमाझ्याविचारांमध्येशिरतहोते ज्याप्रमाणेस्त्री-पुरुषाच्यामिलनानंतरएकानव्याजिवाच्यानिर्मीतीचीसुरुवातहोते, अगदीतशीचसुरुवातत्यारात्रीआम्हादोघांच्यावैचारिकमिलनातुनझाली आणित्यानंतर 8 जुलै 2012 रोजी 'मैत्रजीवांचे' कादंबरीपुर्णकरताआली गंमतम्हणजेलेखनकरीतअसलेलाकाळहानऊमहिन्यांचाहोता जसंकीएकआईआपलंमुलंनऊमहिनेआपल्यागर्भातठेवते, तसंचनऊमहिनेसंस्कारहोऊनहीकादंबरीपुर्णझाली
कादंबरीलिहीतअसतानामीनव्यापिढीच्याआचरनाचा, जुन्यामैत्रीतीलगोडव्याचा, प्रेमाचा, एकटेपणाचा, तंत्रज्ञानाचापुरेपूरअभ्यासकेला हातीघेतलेलंहेकामपुर्णकरण्यासाठीमलाफेसबुकवरीलमित्र (गौरवगायकवाड, अश्विनीकुलकर्णी, विशालकदम, निलेशकळसकर, बेथ्रिजबेविल्कुवा) यांचीमदतझाली नाशिक-पुणेपासुनतेअगदीब्राझिल-जर्मनीपर्यंतअनेकमित्रमैत्रिणींनीमलामोलाचेसहकार्यकेले मीत्यासर्वांचाऋुणीआहे हेसर्वकरतअसतानाकुणीतरीपाठीशीअसावंलागतं कुणाचातरीआधारअसावालागतो आणिमलासांगण्यासअतिशयआनंदहोतआहेकी, माझ्यापहिल्याचपुस्तकाच्यालिखाणासाठीमाझ्यावडीलांचामलाहवातसापाठिंबामिळाला कादंबरीलिहूनत्याचीपहिलीप्रतहातीयेईपर्यंतत्यांनीमलाअत्यंतमोलाचेमार्गदर्शनकेले माझेवडीलहेदेखीलमाझेएकमित्रचआहेत
हीकादंबरीमैत्रीसारख्यागोडनात्यावरआधारीतअसूनकादंबरीपुर्णहोण्याचंश्रेयहेमाझ्याइतकंचमाझेवडीलश्री.ज्ञानेश्वरसुधारकठमकेआणिपत्नीशलाकायादोघांनादेखीलजातं हीकलाकृतीह्यादोनव्यक्तींमुळेचपुर्णहोऊशकली
आणखीएकाव्यक्तीचेआभारमानायचेआहे तीव्यक्तीम्हणजे, अक्षरप्रभुदेसाई गुगलप्लेस्टोरमध्येकादंबरीमोफतउपलब्धकरुनदेऊनत्यांनीहीकलाकृतीअनेकांपर्यंतपोहोचवलीआहे तसेचसमीक्षकनंदकुमारशंकररावगायकवाडआणिप्रकाशकडॉ सुनीलदादापाटील, कवितासागरप्रकाशक, जयसिंगपूरयांचेमनपूर्वकआभारवधन्यवाद आपलेप्रेमअसेचअसूद्या, लोभअसावा
- अभिषेकज्ञानेश्वरठमके
What's new in the latest 65.0
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Navigate via chapter index.
* Read books offline.
ข้อมูล Marathi Novel: Maitra Jivanche APK
Marathi Novel: Maitra Jivanche รุ่นเก่า
Marathi Novel: Maitra Jivanche 65.0
Marathi Novel: Maitra Jivanche 59.0
Marathi Novel: Maitra Jivanche 57.0
Marathi Novel: Maitra Jivanche 13.0
การดาวน์โหลดที่รวดเร็วและปลอดภัยเป็นพิเศษผ่านแอป APKPure
คลิกเพียงครั้งเดียวเพื่อติดตั้งไฟล์ XAPK/APK บน Android!