Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती
Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती hakkında
ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती मराठी मिळवा
ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार मराठी मधून जाणून घ्या करीत हा अँप डाउनलोड करा.
- या अँप मध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार, सरपंच, उपसरपंच यांची निवड व कार्यकाळ या बद्दलची माहिती या अँप मध्ये देण्यात आली आहे.
- या अँप द्वारे तलाठ्याची माहिती, तलाठ्याचे कामकाज या बद्दल ची माहिती या अँप मधून देण्यात आली आहे.
- या मधून शेतकरी योजना व त्यांचा लाभ कसा व कुणाला मिळेल याची माहिती या मधून देणार अली आहे.
- माहितीचा अधिकार, खादीग्राम उद्योग, बचत गट, ग्रामपंचायत योजना, महाराष्ट्र शासन योजना, ग्रामपंचायत व इतर योजना, टेंडर पद्धती, गाव व नमुने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत कार्यकालीन सेवा, ग्रामपंचायतीचे उत्पन्न, ग्रामपंचायतीचे अंदाज पत्रक अशा सर्व घटकांची माहिती या अँप मधून मराठी मधून देण्यात अली आहे .
- ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी, करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.
- गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणून घ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.
What's new in the latest 1.1
Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती APK Bilgileri
Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती'in eski sürümleri
Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती 1.1
Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती 1
APK Uygulaması ile Süper Hızlı ve Güvenli İndirme
XAPK/APK dosyalarını Android'e yüklemek için tek tıkla!