Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती

Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती

Pwda Apps Store
May 27, 2018
  • 10.3 MB

    Tamanho do arquivo

  • Android 4.1+

    Android OS

Sobre este Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती

ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती मराठी मिळवा

ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार मराठी मधून जाणून घ्या करीत हा अँप डाउनलोड करा.

- या अँप मध्ये ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार, सरपंच, उपसरपंच यांची निवड व कार्यकाळ या बद्दलची माहिती या अँप मध्ये देण्यात आली आहे.

- या अँप द्वारे तलाठ्याची माहिती, तलाठ्याचे कामकाज या बद्दल ची माहिती या अँप मधून देण्यात आली आहे.

- या मधून शेतकरी योजना व त्यांचा लाभ कसा व कुणाला मिळेल याची माहिती या मधून देणार अली आहे.

- माहितीचा अधिकार, खादीग्राम उद्योग, बचत गट, ग्रामपंचायत योजना, महाराष्ट्र शासन योजना, ग्रामपंचायत व इतर योजना, टेंडर पद्धती, गाव व नमुने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामपंचायत कार्यकालीन सेवा, ग्रामपंचायतीचे उत्पन्न, ग्रामपंचायतीचे अंदाज पत्रक अशा सर्व घटकांची माहिती या अँप मधून मराठी मधून देण्यात अली आहे .

- ग्रामपंचायत मालमत्तेच्या नोंदी, जन्मं - मृत्यूच्या नोंदी, करवसुलीची इत्यादींची नोंदी ठेवत असते. याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

- गावातील, खेडयातील लोकांना जर आपल्या ग्रामपंचायतीची कामे जर जाणून घ्यायची असतील तर हे खूप उपयुक्त असे अँप आहे.

Mostrar mais

Novidades em 1.1 mais recente

Last updated on May 27, 2018
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Mostrar mais

Vídeos e capturas de tela

  • Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती Cartaz
  • Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती imagem de tela 1
  • Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती imagem de tela 2
  • Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती imagem de tela 3
  • Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती imagem de tela 4
  • Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती imagem de tela 5

Informações sobre Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती APK

Última Versão
1.1
Android OS
Android 4.1+
Tamanho do arquivo
10.3 MB
Desenvolvedor
Pwda Apps Store
Downloads seguros e rápidos de APK no APKPure
O APKPure usa verificação de assinatura para garantir downloads de APK Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती sem vírus para você.

Versões Antigas de Grampanchayat App | ग्रामपंचायत संपूर्ण माहिती

APKPure ícone

Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App

Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!

Baixar APKPure
thank icon
We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Learn More about Policies