SARTHI PUNE
Giới thiệu về SARTHI PUNE
Viện Nghiên cứu, Đào tạo và Phát triển Con người Chhatrapati Shahu Maharaj
छत हू हू हू, प स स स ’र
महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी, मराठा - कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाची सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध सर्वेक्षण घेऊन कृती संशोधनाकरीता मूल्यमापन करणे व कार्यक्रमांच्या अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टांचा विचार करता लक्षित गटाला सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स सद त करणाऱ्या विद्याथ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे .छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाच्या 5000 प्रतींची छपाई बालभारती या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.लक्षित गटातील इच्छुक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दृष्टीने परिक्षेच्या तयारीसाठी विद्यावेतन देण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा 2020 करिता लक्षित गटातील 59 विद्यार्थ्यांची झूम मीटिंग च्या माध्यमातून मुलाखत तयारी व अभिरूप मुलाखती घेण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षेसाठी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना "निशुल्क ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेमार्फत घेण्यात येणार आहे.
What's new in the latest 2.2
Thông tin APK SARTHI PUNE
Phiên bản cũ của SARTHI PUNE
SARTHI PUNE 2.2
Tải xuống siêu nhanh và an toàn thông qua Ứng dụng APKPure
Một cú nhấp chuột để cài đặt các tệp XAPK/APK trên Android!