अमरवाणी
2.3 and up
Android OS
About अमरवाणी
All with the development of all ...... ......
"अमरवाणी"
'साप्ताहिक केकावली' चे संपादक आणि दै.लोकसत्ता, दै.लोकमत, दै.पुढारी आणि दै.ऐक्य अशा विविध मराठी वृत्तपत्रात मनसोक्त काम करण्याने माणसाचे मन आणि दोन शब्दातील अंतराची ऊंची व खोली समजू लागली. विपश्यना साधनेने स्वतःच्या मनाकडे आत्मकेंद्रीत होऊन पाहण्याचा दृष्टिकोन प्राप्त झाला. अंतर्मन, बाह्यमन, मनातील ऊर्जा, मनोव्यापाराच्या केवळ आभेनेच मन आणि डोळे दिपुन गेले. पुढचा प्रवास त्या तेजाच्या दिशेने व्हावा ही मनाची आस ------- या प्रवासातील अनेक ठिकाणापैकी सामाजिक समरसता मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा प्रवास सार्वजनिक जीवनातील अनुभव संपन्न करणारा ठरला.
जीवनप्रवासात शब्दापासून दुरावलेले मन पुन्हा शब्दाकडे ओढ़ घेऊ लागले.व्यक्त आणि अव्यक्तातील फरक जाणून घेतल्यानंतर आता सकारात्मकतेतून व्यक्त होण्याची भावना सदृढ़ झाल्याने कालसुसंगत व्यक्त होण्याचे माध्यम म्हणुन 'अमरवाणी' या Online News Portal चा संकल्प करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला अर्पण केलेल्या राज्यघटनेवर श्रद्धा ठेवून तसेच अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ज्यांनी देह झिजवला अशा महामानवांच्या परोपकारी विचारांचा आदर करून 'अमरवाणी' हे Online News Portal समाजासाठी समर्पित करीत आहे. समाजातील शेवटचा घटक असलेल्या शोषित, पीडित, वंचित घटकांच्या आयुष्यात सुखाचा आणि समाधानाचा क्षण जेंव्हा निर्माण करता येईल तेंव्हा तो क्षण कर्तव्यपूर्तीचा आणि बांधीलकीचा असेल...... त्या सुवर्णक्षणाच्या शोधासाठी आपली साथ हवी....
सबका साथ ......सबका विकास ......
What's new in the latest 4.5
अमरवाणी APK Information
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!