Safe & Fast APK Downloads on APKPure
APKPure uses signature verification to ensure virus-free वाचू मराठी शिकू मराठी APK downloads for you.
App that teaches Marathi reading to children
मराठी शाळेतील मुलांना, बालवाडीतील मुलांना वाचन शिकवण्यासाठी या ऍपची निर्मिती करण्यात आलेली आहे.
सदर ऍपमध्ये मुलांना मुळाक्षर ओळख, चित्रशब्द, शब्द ओळख, तीन शब्दांची वाक्ये, चार शब्दांची वाक्ये, पाच शब्दांची वाक्ये, उतारा व त्यावर आकलनाधारित प्रश्न दिलेले आहेत.
One-click to install XAPK/APK files on Android!