Updated on Feb 23, 2022
विठू माऊली अँप मध्ये विठ्ठल आणि विविध संतांची माहिती, फोटो आणि साहित्य उपलब्ध आहे. यातील काही संत -
संत तुकाराम महाराज,
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत नामदेव महाराज,
संत एकनाथ महाराज,
संत चोखमेळा,
संत निवृत्ती महाराज,
संत गोरोबा,
संत सावता माळी,
संत जनाबाई,
संत मुक्ताबाई,
विठू माऊली अँप मध्ये पंचरत्न हरीपाठ देखील समाविष्ट आहे.