१२ ज्योतिर्लिंग - 12 Jyotirlin
Android OS
About १२ ज्योतिर्लिंग - 12 Jyotirlin
भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात
भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
हिंदु धर्मानुसार अस म्हणल जात की जी व्यक्ति "वरील बारा ज्योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्मातील झालेला पाप ज्योर्तिलिंगाच्या स्मरणामुळे / जप केल्यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.
What's new in the latest 1.1.2
१२ ज्योतिर्लिंग - 12 Jyotirlin APK Information
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!