
AaplaNanded
4.0 and up
Android OS
About AaplaNanded
स्वच्छ शहर सुंदर शहर स्मार्ट शहर
Nanded – AaplaNanded Smart Nanded
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नांदेड जिल्हा नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून अग्रेसर राहीला आहे. इंटरनेटच्या युगात माहिती तंत्रज्ञानाचा संगणक आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा ग्रामपातळीवर वाढलेला प्रसार आणि उपयुक्तता विचारात घेवून नांदेड जिल्ह्याची माहिती देणारी आणि नांदेड मधील व्यवसाय संगणीकृत करण्यासाठी हि स्वतंत्र वेबसाईट विकसीत करण्यात आली आहे याचा उपयोग करून नांदेड मधील व्यापारी त्यांची ऑनलाईन जाहिरात अत्यंतअल्प दरात करू शकतील.आणि त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होईल.आपलं नांदेड या स्वतंत्र वेबसाईट मध्ये नांदेड जिल्ह्याच्या खालील माहितीचा अंतर्भाव केलेला आहे.
. ऐतिहासिक माहिती(Nanded History)
२. धार्मिक, ऐतिहासिक, प्रक्षणीय स्थळे(Nanded Tourist Places)
३. शाळा(Schools In Nanded)
४. कॉलेजेस(Colleges In Nanded)
५. पोलीस स्टेशन (Nanded Police Information)
६. ज्वेलर्स शॉप (Jwellers in Nanded)
७. महत्वाच्या व्यक्तीचे संपर्क क्रमांक(Imp Persons Contact Numbers)
८. मॉल आणि सुपरमार्केट्स(Malls And SuperMarkets In Nanded)
९. हॉस्पिटल्स / दवाखाने(Hospitals In Nanded)
१०. नांदेड मधिल सर्व दुकाने ( All Shops)
११. नोकरीविषयक (Job In Nanded)
१२. व्यवसायिक जाहिराती(Advertisements)
१३. हॉटेल, रेस्टॉरन्ट व लॉजची यादी(Hotels,Lodge,Restaurants In Nanded)
१४. आयटी कंपनीज नांदेड
१५. चित्रपटगृहे(Movie Talkies In Nanded)
१६. नकाशा(Map Of Nanded)
१७. बॅंक(Banks in Nanded)
१८. महत्वाची संकेत स्थळे(Websites Of Nanded)
१९. कायदेविषयक माहिती(Laws Information)
२०. एमएस-सीआयटी सेंटर्स नांदेड(MSCIT Centers In Nanded)
२१. तालुके(All Taluka Informarion)
२२. मतदानकेंद्रांची यादी(Election Booth Nanded)
२३. महा-ई-सेवाकेंद्रांची यादी(Mahaeseva kendra list nanded)
२४. रेल्वे वेळापत्रक(Railway time table nanded)
२५. बस वेळापत्रक(Msrtc Bus timetable)
२६. एसटीडी/पिन कोड(STD/PIN Code Nanded)
२७.लोकप्रतिनिधी(Social Workers)
What's new in the latest 2.0
AaplaNanded APK Information

Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!