AhilyaStore - Ghongadi Shoping
4.4 and up
Android OS
About AhilyaStore - Ghongadi Shoping
Marathi, English and Hindi Books Online Shopping App
आमचा मूळ उद्देश हा आहे कि जी पुस्तके सध्या प्रकाशित होत नाहीत व जे शोधप्रबंध अत्यंत उत्तम आहेत. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे हा निस्वार्थी उद्देश आहे.
आज असंख्य उत्तम पुस्तके व शोधप्रबंध आहेत मात्र लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचत नसल्यामुळे व्यक्तीक खूप नुकसान होत आहे. जे लोक नव्याने शोधसंशोधन करत आहेत त्यांच्यासाठी येथील शोधप्रबंध व दुर्मिळ पुस्तके नक्कीच महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी ठरणार आहेत. ना नफा, ना तोटा या उद्देशाने हे काम आम्ही हाती घेतले आहे.
आपल्या काही शंका असल्यास आम्हाला संपर्क करा. Contact Details खाली दिले आहेत.
सध्या आम्ही राणी अहिल्यादेवी होळकर यांची दुर्मिळ व शोधप्रबंध उपलब्ध केले आहेत व येणाऱ्या काळात सर्व महापुरुषांची पुस्तके उपलब्ध करणार आहोत.
Our main goal is to reach more and more people which rare books are not currently published and which researched dissertations are excellent.
There are a lot of great books and research papers out there today but the person is suffering a lot because the information is not reaching the people. For those who are new to research, research papers and rare books will definitely be important and inspiring. We have undertaken this work for the purpose of neither profit nor loss.
Contact us if you have any doubts. Contact Details are given below.
At present we have made available the rare books and research dissertations of Rani Ahilyabai Holkar and in the coming time, we will make available the books of all the great leader.
What's new in the latest 1.0
AhilyaStore - Ghongadi Shoping APK Information
Super Fast and Safe Downloading via APKPure App
One-click to install XAPK/APK files on Android!