تحديث في 23/09/2018
अॅप चालवण्यासाठी लागणार्या परवानग्या कमी केल्या आहेत. काही अडचणी सोडवल्या आहेत. पाने वाचताना मागे पुढे जाताना मधेच येणारी अडचण सोडवली आहे. ही आवृत्ती अगोदरपेक्षा जास्त स्थीर आहे.
Reduced permissions to run this App. Resolved some defects. Resolved issue with page navigation. This release is more stable.
