عن All class book app
१ ली ते १० वी चा महाराष्ट्र शासन मान्य संपूर्ण अभ्यासक्रम एकाच अँप मध्ये
१ ली ते १०वी चा अभ्यासक्रम
हे अॅप आपल्याला शालेय अभ्यासक्रम विषयी माहिती प्रदान करते.ह्या अॅप मध्ये इयत्ता पहिली पासून ते दहावी
पर्यंतची सर्व पुस्तके आपल्या pdf स्वरुपात मिळतील.हे अॅप शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय अभ्यासक्रम
जानकारांसाठी उपयुक्त आहे .
हे अॅप आपल्याला पहिली ते दहावी पर्यन्तच्या सर्व विषयां बद्दलची माहिती देते.ह्या अॅप मध्ये पहिली ते दहावी
पर्यंतची सर्व पुस्तके आपणास मिळतील जेकी आपण वाचू शकता आणि जतन पण करू शकता.हे अॅप प्राथमिक
तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थी वापरू शकतात तसेच शालेय अभ्यास क्रमात रूचि असणारे देखील वापारु
शकतात.
समाविष्ट केलेली माहिती
1. इयत्ता १ ली
2. इयत्ता २ री
3. इयत्ता ३ री
4. इयत्ता ४ थी
5. इयत्ता ५ वी
6. इयत्ता ६ वी
7. इयत्ता ७ वी
8. इयत्ता ८ वी
9. इयत्ता ९ वी
10. इयत्ता १० वी
What's new in the latest 1.0
معلومات All class book app APK

قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!