ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0
عن ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0
अनिकेत समुद्र यांची एक अप्रतिम प्रेमकथा - ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा
कबीर पुस्तक लेखनासाठी गोव्याला जातो आणि त्याची भेट राधाशी होते. पहील्या भेटीतच कबीर तिच्याकडे आकर्षला जातो.. पण त्याच्या लक्षात येते की राधाचं लग्न झालं आहे. राधाच्या आयुष्याकडुन वेगळ्या अपेक्षा असतात आणि म्हणुन ती घर सोडुन बाहेर पडलेली असते. पुढे राधा अनेकवेळा कबीरला सोडुन जाते, पण नियतीमुळे कधी ना कधी दोघं पुन्हा पुन्हा भेटतच रहातात.
अश्यातच कबीरला रती भेटते. राधाच्या नकारामुळे दुखावलेला कबीर रतीच्याही प्रेमात पडतो, पण तो राधाला विसरु शकत नाही. तो आपले प्रेम रतीशी व्यक्त्च करु शकत नाही. अश्यातच रती-कबीरला एकत्र बघुन राधा जेलस होते आणि ती कबीरला लग्नासाठी प्रपोज करते.. कबीरही तयार होतो.. मग पुढे काय होते? कबीरचं कुणाशी लग्न होतं? राधाशी की रतीशी? मग दुसरीचं काय होतं.
खुप मस्त प्रेमकथा आहे ही एकदा वाचाच...
What's new in the latest 1.0
معلومات ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0 APK
الإصدارات القديمة لـ ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0
ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0 1.0
قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!