عن Marathi Sci-Fi Story : जलजीवा
पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण؟ Jaljeeva ، الماراثى SciFi قصة
Jaljeeva is a Vidnyan-Katha (Sci-Fi story) by Author Shri Nimish Navneet Sonar.
Destiny brings Amey to India from London. The big mystery is about to get resolved. Amey just doesn't know it yet.
Read the entire story to learn the mystery.
पाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण? लंडनहून पुन्हा भारतात मध्य प्रदेशात खेचून आणून नियती अमेयकडून कोणत्या रहस्याचा भेद करवून घेणार आहे? श्वास रोखून वाचा ही कादंबरी ज्यात आहे असे एक रहस्य ज्याचा संबंध आहे जागतिक महायुद्धाशी! अॅना हॉफमन आणि जेनिफर यांचा काही परस्पर संबंध आहे का? काय घडले होते अथांग समुद्रावरील डेव्हिल्स स्क्वेअर मध्ये? काय रहस्य आहे मध्य प्रदेशातल्या त्या जंगलात? जाणण्यासाठी वाचा ही उत्कंठावर्धक कादंबरी, जी घेऊन जाईल तुम्हाला एका अद्भुत जगात! सूचना: या कादंबरीतील पात्रे, घटना आणि ठिकाणे यांचे जगातल्या इतर काही ठिकाणे, व्यक्ती किंवा घटना यांच्याशी साम्य आढळले तर त्याला योगायोग मानायचा की सत्य मानायचे हे मी वाचकांवर सोपवत आहे. (लेखक: निमिष सोनार, पुणे )
Acknowledgements:
- The content in this App is licensed by us from the Author Shri Nimish Sonar.
- This app uses icons from http://icons8.com which are either purchased or used as per their usage policy.
- The app icon of this image is being as per its license (CC SA) https://500px.com/photo/37190898/swim-by-ichor88
What's new in the latest 50.0
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Navigate via chapter index.
* Read books offline.
معلومات Marathi Sci-Fi Story : जलजीवा APK
الإصدارات القديمة لـ Marathi Sci-Fi Story : जलजीवा
Marathi Sci-Fi Story : जलजीवा 50.0
Marathi Sci-Fi Story : जलजीवा 1.0
قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!