Marathi Stories | मराठी गोष्टी

Margaloo Apps
28/05/2019
  • 2.1 MB

    حجم الملف

  • Android 4.0.3+

    Android OS

عن Marathi Stories | मराठी गोष्टी

300 पेक्षा जास्त मराठी गोष्टी सर्वांसाठी.आपल्या मराठीमधून

गोष्टी या सर्वांच्या आवडीचा विषय !! जर गोष्टी या प्रेरणादायी, मनमोहक, चांगली शिकवणूक देणाऱ्या असतील तर आणखी वाचनास आवड निर्माण होते. मराठी स्टोरीज् या अँप मध्ये अशाच स्टोरीज् उपलब्ध करून दिल्या आहेत. या अँप मध्ये सर्व वायोगटातील व्यक्तीसाठी स्टोरीज् आहेत. प्रत्येक स्टोरीज्ला तात्पर्य पुरवले आहे जेणेकरून त्या स्टोरीज् चा उद्देश समजून घेता येईल. हे अँप इतर अँप पेक्षा निश्चितच वेगळे आहे. या अँप मध्ये ३०० पेक्षा जास्त स्टोरीज् वाचनास मिळतील. हे अँप ऑफलाईन वापरता येईल. आणि प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद !!
عرض المزيدعرض أقل

What's new in the latest 1.15

Last updated on 2019-05-28
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
- Add More Stories
- Updates UI
- Fixed Bug

قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure

قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!

تحميل APKPure