Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
पाठ टाचण ícone

29.0.0<26-08-2023> by Singularity Software Solution


May 11, 2024

Sobre este पाठ टाचण

दैनंदिन पाठ टाचण आणि सेतू टाचण: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण app परिपाठ व शिक्षक डायरी ह्या app च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे app आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे

मित्रानो पाठ टाचण ह्या aplicativo च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता

विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल

तसेच पाठ टाचण तुम्ही pdf स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक trabalho inteligente करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात

भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल

तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट, स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे guia देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर, आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण aplicativo पेव फुटलेले aplicativo नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या aplicativo मध्ये blogue aberta करत नाही किंवा appgayser सारखे ferramenta android वापरात नाही

हे पाठ टाचण aplicativo तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले aplicativo SDK standerd आहे, अगदी परिपाठ aplicativo सारखेच

जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे aplicativo आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा, त्याचा रीवेव व gabarito आम्हाला प्ले स्टोर वर, फेसबुकवर व whatsapp grupo वर देण्यास विसरू नका ...

तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे, जि.प शाळा काळडोहवस्ती, मणेराजुरी ता-तासगाव, जि- सांगली

Whatsapp no-8623864952

Novidades da Última Versão 29.0.0<26-08-2023>

Last updated on May 11, 2024

Setu Tachan Included

Traduzindo...

Informações Adicionais do Aplicativo

Última versão

Pedido पाठ टाचण Atualização 29.0.0<26-08-2023>

Enviado por

Rakan Abdulghani

Requer Android

Android 4.4+

Available on

Obter पाठ टाचण no Google Play

Mostrar mais

पाठ टाचण Capturas de tela

Carregando Comentário...
Idiomas
Inscrever-se no APKPure
Seja o primeiro a ter acesso ao lançamento antecipado, notícias e guias dos melhores jogos e aplicativos para Android.
Não, obrigado
Inscrever-se
Inscreva-se com sucesso!
Agora você está inscrito no APKPure.
Inscrever-se no APKPure
Seja o primeiro a ter acesso ao lançamento antecipado, notícias e guias dos melhores jogos e aplicativos para Android.
Não, obrigado
Inscrever-se
Sucesso!
Agora você está inscrito em nossa newsletter.