Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
पाठ टाचण 아이콘

29.0.0<26-08-2023> by Singularity Software Solution


May 11, 2024

पाठ टाचण 정보

दैनंदिन पाठ टाचण आणि सेतू टाचण : - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही : - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण 앱 परिपाठ व शिक्षक डायरी ह्या 앱 च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे 앱 आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे

मित्रानो पाठ टाचण ह्या 응용 프로그램 च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता

विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल

तसेच पाठ टाचण तुम्ही PDF स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक 스마트 작업 करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात

भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल

तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट, स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे 탭 देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर, आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण 응용 프로그램 पेव फुटलेले 응용 프로그램 नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या 응용 프로그램 मध्ये 개방 करत नाही किंवा appgayser सारखे 안드로이드 도구를 वापरात 블로그 नाही

हे पाठ टाचण 응용 프로그램 तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले 고안된 표준 SDK 응용 프로그램 आहे, अगदी परिपाठ 응용 프로그램 सारखेच

जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे 앱 आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा, त्याचा रीवेव व 피드백 आम्हाला प्ले स्टोर वर, फेसबुकवर व WhatsApp에 기 वर देण्यास विसरू नका ...

तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे, जि.प शाळा काळडोहवस्ती, मणेराजुरी ता-तासगाव, जि- सांगली

WHATSAPP없는 8623864952

최신 버전 29.0.0<26-08-2023>의 새로운 기능

Last updated on May 11, 2024

Setu Tachan Included

번역 로드 중...

추가 앱 정보

최신 버전

पाठ टाचण 업데이트 요청 29.0.0<26-08-2023>

업로드한 사람

Rakan Abdulghani

필요한 Android 버전

Android 4.4+

Available on

Google Play에서 पाठ टाचण 얻기

더 보기

पाठ टाचण 스크린 샷

댓글 로드 중 ...
언어
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공적으로 구독!
당신은 이제 APKPure에 가입되었습니다.
APKPure를 구독하십시오
최고의 Android 게임 및 앱의 초기 릴리스, 뉴스 및 가이드에 액세스하는 첫 번째 사람이 되십시오.
고맙지 만 사양 할게
가입하기
성공!
당신은 이제 우리의 뉴스 레터를 구독하고 있습니다.