Janasahabhagatuna已经开始这个程序作为thanekaram避免水资源的浪费。
अनेकदा आपल्या आसपास पाण्याचा अपव्यय होताना आपणांस दिसत असतो. तो होऊ नये असे आपल्याला वाटतही असते, पण आपण त्यावेळी काही करू शकत नाही. अशा वेळेस ३६०ट्रॅक चे हे जलमित्र अॅप उपयुक्त ठरू शकेल. या अॅप च्या माध्यमातून आपण त्या वाया जाणाऱ्या पाण्याचा फक्त एक फोटो काढून ठाणे महानगपालिकेस पाठवू शकता. जेणेकरून त्यावर कारवाई केली जाईल. या अॅपवर जलसंवर्धनाबाबत बरीचशी माहिती देखील उपलब्ध आहे.