在APKPure安全快速地下载APK
APKPure 使用签名验证功能,确保为您提供无病毒的 Gurucharitra in Marathi APK 下载。
संपूर्णश्रीगुरुचरित्रमराठीमध्ये
श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेंतील ग्रंथ आहे.
इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला.
अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ भक्तगण या ग्रंथाची पारायणे करतात.
一键安装安卓XAPK/APK文件!