K.N.S.M. KURIES Pvt. GmbH.
काही काळा पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत होता. भारत आता जगातला सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश . परंतु हे सोने प्रत्येकाकडे आहे का? तर नाही . पैशावाल्यांनीच भरपूर सोने घेऊन ठेवले .म्हणजेच सोने अति- नि व्यक्तीचीच मक्तेदारी होऊन सर्वसामान्यांना सोने मिळणे अतिशय अवघड . कारण काय? तर एकतर सोने मूल्यवान असल्याने ते महाग आहे. कारण त्याची मागणीही अधिक .याशिवाय सोने हे सोन्याची पूर्ण किंमत, मजुरी आणि सरकारी यांची एकत्रित रक्कम भरल्याशिवाय मिळत नाही.सोने हफ्त्यावर मिळत . वर घेतल्यास . हे सोने मिळण्यासाठी महिनेंमहिने करायची सोनाराकडे मासिक , तोही विना गॅरंटी. त्याला पैसे द्यायचे आणि मग १४ महिन्यानंतर सोन . हा जोखमीचा प्रवास किती मोठा ? एक संकल्पना सुचली की योजना करायची एका वर्गानिदाराला मिळणाऱ्या धनादेशाद्वारे त्याला सोने अगोदर .