ك. KURIES الجندي. المحدودة.
काही काळा पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत होता. भारत आता जगातला सर्वाधिक सोन्याची आयात करणारा देश झालाय. परंतु हे सोने प्रत्येकाकडे आहे का؟ तर नाही. काही पैशावाल्यांनीच भरपूर सोने घेऊन ठेवले .म्हणजेच सोने अति- श्रीमंत नि श्रीमंत व्यक्तीचीच मक्तेदारी होऊन बसलीय सर्वसामान्यांना सोने मिळणे अतिशय अवघड आहे. कारण काय؟ तर एकतर सोने मूल्यवान असल्याने ते महाग आहे. दुसरे कारण त्याची मागणीही अधिक आहे؟ सोन्याची मजुरीही खूप जास्त.याशिवाय सोने हे सोन्याची पूर्ण किंमत ، मजुरी आणि सरकारी कर यांची एकत्रित रक्कम एकरकमी भरल्याशिवाय मिळत नाही.सोने हफ्त्यावर मिळत नाही. . मग हे सोने मिळण्यासाठी महिनेंमहिने धडपड करायची सोनाराकडे मासिक भरणा करायचा ، तोही विना गॅरंटी. पैसे द्यायचे आणि मग १४ महिन्यानंतर सोन घ्यायचं. हा जोखमीचा प्रवास किती मोठा؟ म्हणून एक संकल्पना सुचली की अशी योजना की दैनंदिन एका वर्गानिदाराला मिळणाऱ्या धनादेशाद्वारे त्याला सोने अगोदर मिळेल.