このShiv Shankar | शिव शंकरについて
शिवशंकरमहात्म्य、आरती、मंत्र、अवतार、बाराज्योतिलिंग、पूजाविधी、पुराणकथा。
फार फार पूर्वीपासून भारतात शिव शंकराची पूजा करण्यात येते. रामायण महाभारतात ही त्याचा उल्लेख आहे. शैव धर्म आसेतू हिमाचल पसरलेला आहे. प्राचीन काळी जी तीर्थक्षेत्रे पुण्यप्रद मानली जात होती; ती बरेचशी शैव आहेत.
शिव म्हणजे मंगलमय, कल्याणकारक तत्त्व. म्हणूनच शिवालाच "शंकर" असेही म्हणतात. शं म्हणजे कल्याण. करोति म्हणजे करतो. कल्याण करणारा तो "शंकर". पुराणोत्तर काळात उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्हींचा कर्ता शिव असे मानून त्याला 'महादेव' असे म्हटले जात असे.
शिव शंकर आप्लिकेशन मध्ये Live वॉलपेपर,शिव महात्म्य, शंकराची पूजाविधी ,शंकर आरती, मंत्र,शिव शंकराचे अवतार , पुराणकथा ,महाशिवरात्र , फोटो फ्रेम, बारा जोतिलिंग , इतर जोतिलिंग अशाप्रकारे सर्व माहिती आहे.
最新バージョン 1.1 の更新情報
Last updated on 2016年11月06日
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Shiv Shankar | शिव शंकरの旧バージョン
Shiv Shankar | शिव शंकर 1.1
28.0 MB2016年11月06日