Tukdoji Maharaj's Gramgita
このTukdoji Maharaj's Gramgitaについて
जनसेवाहीचईशसेवामानणारेतुकडोजीमहाराजहेसमाजसुधारकसंतहोते。
トゥクドジマハラジのグラムタ:
राष्ट्रसंततुकडोजीमहाराजांचाजन्म२७एप्रिल१ ९ ० ९सालीझाला。 त्यांचेमूळनावमाणिकबंडोजीइंगळेहोय.त्यांनागुरूमंत्रआडकोजीमहाराजांनीदिला。 त्यांनीग्रामगीता、अनुभवसागरभजनावली、सेवास्वधर्म、राष्ट्रीयभजनावलीइ。 ग्रंथांचीरचनाकेली。 त्यांनीआपलेआयुष्यजातिभेदनिर्मूलन、अंधश्रद्धानिर्मूलनयावरखर्चीघातले。 तुकडोजीमहाराजांनी१ ९ ३५सालीमोझरीयेथेगुरुकुंजआश्रमाचीस्थापनाकेली。 ख्नंजिरीभजनहेत्यांच्याप्रबोधनाचेवैशिष्ट्यहोते。 जनसेवाहीचईशसेवामानणारेतुकडोजीमहाराजहेसमाजसुधारकसंतहोते。 त्यांच्याअंतरंगातवासकरीतअसलेलीतळमळग्रामगीतेतूनशब्दरूपहोऊनबाहेरपडलीआहे。 भारतीयनवरचनेच्यासंधीकाळातमहाराजांनीहीग्रामगीताजनतेच्याहातीदेऊनग्रामसुधारणेच्याकामालासैद्धांतिकदिशादिलीआहे。 १ ९ ५५सालीग्रामगीतेचीपहिलीआवृत्तीप्रसिद्धझाली。 यापुस्तकालाएकदोननाही、तब्बलनऊप्रस्तावनाआहेत。 शिवायतुकडोजीमहाराजांच्याचरित्राचेअकराखंडलिहिणा-यासुदामसावरकरांनीमहाराजांच्याकामाचीचारपानातकरूनदिलेलीओळखआहे。 प्रस्तावनालिहिणा-यांतविनोबा、गाडगेमहाराज、मामासाहेबसोनोपंतदांडेकर、दादाधर्माधिकारी、श्रीपादसातवळेकरअशाअध्यात्माच्याक्षेत्रातीलत्याकाळातलीसर्वातटॉपचीमंडळीआहेत。 तरवि स खांडेकर、वि。 भि कोलतेआणिग。 त्र्यं माडखोलकरअशीसाहित्यातलीदादामाणसंहीआहेत。 शिवायतेव्हाच्यामध्यप्रांतराज्याचेसमाजकल्याणमंत्रीदीनदयालगुप्तयांनीहीलिहिलंआहे。
तुकडोजीमहाराजांची "ग्रामगीता 'म्हणजेत्यांच्यामनातघरकरूनराहिलेल्यागावाचेआणिग्रामसंस्कृतीचेनितळरूपहोय。तुकडोजीमहाराजगावागावाच्यासेवेसाठीआयुष्यभरभटकतराहिले。त्यांनीखेड्यापाड्याच्यारूपातउभ्याअसलेल्यागाव-संस्कृतीचेउत्कटदर्शनघेतलेआणितेग्रामगीतेतूनसमर्थपणेव्यक्तझालेझाले
ग्रामोन्नतीच्यातळमळीतूनप्रकटलेलेआर्तउद्गारम्हणजेग्रामगीताहोय。 तुकडोजीमहाराजम्हणायचे、 "माझादेवसाधनारूपानेदेवळातवावनातअसला、अनुभवरूपानेतोमनातवाअसलाअसलातरीकार्यरूपानेतोजनातआहे。विस्तीर्णस्वरूपातपसरलेलीगावे、हीचमाझीदैवतेआहेत。ग्रामसेवाहीचमाझीपूजाआहे。
राष्ट्रसंततुकडोजीमहाराजांनीहीग्रामगीताग्रामदेवतेलाचअर्पणकेलीआहे。 हागावसुखीव्हावा。 सर्वार्थानेसमृद्धव्हावा。 परस्परांचास्नेहभावजागवावा。 हातश्रमांसाठीपुढेसरसावलेआहेत、त्यांच्याश्रमांनाप्रतिष्ठामिळावी、मानवतेचेतेजझळाळावे、याआर्ततळमळीनेत्यांनीहीग्रामगीताअर्पणकरूनग्रामजीवनातसमृद्धीचेपूर्णत्वग्रामदेवताजनमनातजागवलीआहे.राष्ट्रसंततुकडोजीमहाराजांचामृत्यु११ऑक्टोबर१ ९ ६८रोजीरोजीझाला。
最新バージョン 1.6 の更新情報
Tukdoji Maharaj's Gramgita APK 情報
Tukdoji Maharaj's Gramgitaの旧バージョン
Tukdoji Maharaj's Gramgita 1.6
Tukdoji Maharaj's Gramgita 1.5
Tukdoji Maharaj's Gramgita 1.4
Tukdoji Maharaj's Gramgita 1.0
APKPureアプリで超高速かつ安全にダウンロード
Android で XAPK/APK ファイルをワンクリックでインストール!